कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती वेतनश्रेणी लाभांबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.29.02.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Pramotion Pay Scale Shasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती वेतनश्रेणीच्या लाभाबाबत स्पष्टीकरणात्मक सुचना देणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात करण्यात आलेला आहे . राज्य शासन सेवेतील दुर्गत तसेच मागासलेल्या आदिवासी क्षेत्रांमध्ये तसेच नक्षलग्रस्त संवेदनशील भागांचा जलद गतीने … Read more