मोठी खुशखबर : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये आणखीण 4 टक्के वाढ , एकुण DA 46% पार !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे माहे जुलै 2023 पासून डी.ए मध्ये आणखीण चार टक्क्यांची वाढ होणार आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ताचा (DA Rate) दर हा 46% पार जाणार आहे . सरकारी कर्मचाऱ्यांचा वर्षांतुन दोनदा ( माहे जानेवारी 2023 … Read more