राज्य कर्मचाऱ्यांस मागील 05 गोपनिय अहवालाच्या आढाव्यानुसार मिळते आगाऊ वेतनवाढ , पाहा सुधारित नियमावली !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Agau Vetanvadh Niyamavali ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांना मागील पाच वर्षांच्या गोपनिय अहवालाच्या आढाव्यानुसार आगाऊ वेतनवाढ लागु करण्यात येत असते . या संदर्भातील आगाऊ वेतनवाढ नियम 40 बाबत माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात .. आगाऊ वेतनवाढी मंजुरी करण्याचा अधिकार हे राज्य शासनाने नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्यांस … Read more