सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : लवकरच ही मोठी मागणी पुर्ण होणार , किमान मुळ वेतन वाढणार ..
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee new pay commission news ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित असणारी मागणी अखेर लवकरच पुर्ण होण्याचे संकेत समोर येत आहेत . सरकारी कर्मचाऱ्यांना नियोजित कालावधीमध्ये नविन वेतन आयोग लागु करण्याच्या अनुषंगाने लवकरच केंद्र सरकारकडुन नविन … Read more