मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट मिळणार ; नविन वेतन आयोग (8 वा) वेतन आयोग समितीचे करण्यात येणार गठण !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Pay Commission ] : मोदी सरकारची देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट लवकरच मिळू शकते , देशातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणे संदर्भात समितीचे गठण केले जाणार असल्याची महत्वपुर्ण माहिती मिडीया रिपार्ट नुसार समोर येत आहे . आचार संहिता व नवा वेतन आयोग निर्णय शक्य आहे … Read more