शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात वाढ होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांना मिळणार या सुविधा; पहा शासन निर्णय;
LTC 7th pay commission : जे शासकीय कर्मचारी महागाई भत्ता दरवाढीच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी आणखी एक खुशखबर आहे. आज आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता प्रशासनाने एक मोठी भेट दिली असून एल टी सी नियमामध्ये त्या ठिकाणी मोठा बदल करण्यात आला आहे. नवीन केलेल्या बदलाप्रमाणेच आता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना म्हणजेच केंद्रांतर्गत जे कोणी … Read more