या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार 2 वर्षाची पगारी सुट्टी! कोण असतील लाभार्थी? पहा सविस्तर;
7th Pay Commission Latest News : प्रशासनाने अखिल भारतीय सेवेमध्ये कार्यरत असलेल्या पात्र सदस्यांकरिता ज्या काही सुट्ट्या लागू केल्या आहेत, त्याबाबत असलेल्या नियमांमध्ये आणखी सुधारणा केली आहे. आता या माध्यमातून ह्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या संपूर्ण शासकीय नोकरीच्या कालखंडात दोन वर्षाची पगारी सुट्टी ते अगदी बिनधास्तपणे घेऊ शकतात (7th Pay Commission pay matrix). ही जी … Read more