मोठी बातमी! या सरकारी नोकरदारांचे प्रमोशन लवकरच; वाचा महत्वाची अपडेट व शासन निर्णय;

7th Pay Commission :- केंद्र शासना अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या वाढी संबंधित विविध मीडिया रिपोर्ट मध्ये नवनवीन चर्चा आपल्याला दररोज दिसून येत आहेत. यामध्ये असे स्पष्ट होत आहे की, लवकरच महागाई भत्ता मध्ये चांगली वाढ होऊ शकते. केंद्र शासनांतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये बघितले तर घर भाडे भत्ता, महागाई भत्ता या … Read more