7th Pay Commission : वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना किती मिळतो पगार ? वाचा वेतन आयोगाचे संपूर्ण मॅट्रिक्स!

7th Pay Commission :- केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता जर आपण महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित केले तर आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने घर भाडे भत्ता, महागाई भत्ता, यासोबतच इतर बाकीच्या महत्त्वाच्या सुविधा असतील त्या सुविधांचा अंतर्भाव त्या ठिकाणी होतो. कर्मचाऱ्यांना ज्या काही वेतन किंवा इतर महत्त्वाच्या सुविधा दिल्या जाणार आहेत त्या संबंधित वेतन आयोगाप्रमाणे केलेल्या शिफारशीनुसार नियमितपणे दिल्या जातात.. … Read more