कार्यरत व सेवानिवृत्त राज्य कर्मचाऱ्यांचे थकित देयके , वेतन आयोगाचे उर्वरित हप्ता व इतर दयके अदा करणेबाबत , महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.30.01.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee pay Commission Installment , other bill ] : राज्यातील खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद  , इतर स्थानिक स्वराज्य संस्था , कटक मंडळे अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या थकित देयके , सातवा वेतन आयोगाचे हप्ते व इतर देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करणेबाबत , राज्य शासनांच्या … Read more

Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे 7 वा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यास अधिवेशनात मंजुरी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee 7 th pay Commission installment Manjuri ] : सध्या राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरु आहे , या अधिवेशनांमध्ये राज्याचे हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले जात आहेत , तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात येत आहेत . महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा पहिला , … Read more

सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहिला ,दुसरा, तिसरा व चौथा हप्ता देणे संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहिला , दुसरा ,तिसरा व चौथा हप्ता देणे संदर्भात , प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून दिनांक 8 जून 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या हिताचे अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्यामार्फत दिलेले पत्र त्याचबरोबर राज्याचे विधान … Read more

Strike : राज्य कर्मचाऱ्यांनी दिला ,पुन्हा एकदा तीव्र आंदोलन / थाळीनाद आंदोलनाचा इशारा ! ही आहे प्रमुख मागणी?

लाईव्ह मराठी पेपर ,संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जून महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत 7 व्या वेतनाच्या फरकाचा 4 था हप्ता अदा करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .असे असताना राज्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिलाच हप्ता प्राप्त झालेला नाही , यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी … Read more

बापरे शासन निर्णय निर्गमित होवूनही ! राज्य कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच , पाहा सविस्तर बातमी !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राष्ट्रीय पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग फरकाची रक्कम रोखीन अदा करण्याचे आदेश आहे . महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सर्व शासकीय , निमशासकीय , इतर पात्र अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 7 वा वेतन आयोग फरकाचा चौथा हप्ता जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा … Read more

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना माहे जुन 2023 च्या वेतन / पेन्शन देयकासोबत थकबाकी अदा करणेबाबत अखेर GR निर्गमित ! दि.24.05.2023

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व सरकारी निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग थकबाकीचे हप्ते प्रदान करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून अखेर दि.24 मे 2024 रोजी शासन निर्णय ( GR )  निर्गमित करण्यात आलेला आहे , सविस्तर GR … Read more

सातवा वेतन आयोगाच्या तिसरा हप्त्याची रक्कम वितरीत करणेबाबत , राज्य शासनांकडून आदेश निर्गमित दि.20.05.2023

सातवा वेतन आयोगाच्या तिसरा हप्त्याची रक्कम वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभागांकडून दि.19 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन परिपत्रकान्वये नमुद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा 3 रा हप्त्याची रक्कम वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . सदर शासन परिपत्रकानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना 7 … Read more