Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे 7 वा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यास अधिवेशनात मंजुरी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee 7 th pay Commission installment Manjuri ] : सध्या राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरु आहे , या अधिवेशनांमध्ये राज्याचे हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले जात आहेत , तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात येत आहेत . महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा पहिला , … Read more

सातव्या वेतन आयोग थकबाकीचे हप्ते तसेच निवृत्ती वेतन, उपदान प्रदान करणेबाबत , महत्त्वपूर्ण प्रसिध्दीपत्रक !

Live marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ 7 th Pay Commission ] : सातव्या वेतन आयोग थकबाकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या हप्ता प्रदान करणेबाबत राज्याच्या मा.शिक्षण संचालक ( प्राथमिक ) शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे -01 आणि मा.शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे 01 यांना दिनांक 06 नोव्हेंबर … Read more

खुशखबर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुन महिन्यांत मिळणार डी.ए वाढीसह इतर दोन मोठे लाभ !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व सरकारी कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे . ती म्हणजे माहे जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत डी.ए वाढीसह इतर दोन मोठे लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत , या संदर्भात राज्य शासनांकडून शासन निर्णय … Read more

बापरे शासन निर्णय निर्गमित होवूनही ! राज्य कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच , पाहा सविस्तर बातमी !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राष्ट्रीय पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग फरकाची रक्कम रोखीन अदा करण्याचे आदेश आहे . महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सर्व शासकीय , निमशासकीय , इतर पात्र अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 7 वा वेतन आयोग फरकाचा चौथा हप्ता जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर ! अखेर थकबाकी प्रदान करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित GR दि.24.05.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार :  महाराष्ट्र राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्यांचे प्रदान करण्याबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.24 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यांमध्ये कोविड -19 या विषाणुच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे महसूल जमेवर … Read more