राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : 7 व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देताना महत्वपुर्ण बदलास मंजुरी !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Ashvashit Pragati Yojana some Changes ] : सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या 10 , 20 , 30 वर्षातील कालबद्ध पदोन्नती योजनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार कमाल मर्यादा हटविण्यास राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी देण्यात आलेली आहे . दि.14.02.2024 रोजीच्या झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये राज्य शासन सेवेतील अधिकारी / … Read more