5 Star Rating Cars : भारतातील या 5 स्टार रेटिंग कार आहेत सर्वात सुरक्षित !

Live News Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Indias 5 Star Rating Cars ] : भारतांमध्ये दिवसेंदिवस वाहनांचे प्रमाण वाढल्याने अपघाताचे प्रमाण देखिल मोठ्या प्रमाणात वाढले आहेत . परंतु यांमध्ये आपण जर सुरक्षित कार खरेदी केली असाल तर आपला जीव नक्कीचे वाचेल . यांमध्ये ग्लोबल क्रॅश टेस्ट मध्ये सुरक्षितेच्या बाबतीत रेटिंग ठरविण्यात येते . यांमध्ये कोणत्या … Read more