7 वा वेतन आयोगाचा 5 वा हप्ता माहे जुलै 2024 च्या वेतनासोबत अदा करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.11.07.2024
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 7 th pay commission 5th installment ] : राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा नियमित पाचवा हप्ता माहे जुलै 2024 च्या वेतनासोबत अदा करणेबाबत राज्य शासनांच्या शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) मार्फत दिनांक 11 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य … Read more