सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी , महागाई भत्ता वाढीबाबत आली मोठी अपडेट ! इतक्या टक्यांनी वाढणार डी.ए !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Mahagai Bhatta (DA) Increase News ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे माहे जानेवारी 2024 पासुन सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए चे दर बदलणार आहेत . या बाबत सरकारकडून लवकरच अधिकृत्त घेण्यात येणार आहेत . महागाई भत्ता 5 टक्यांची वाढ : 01 … Read more