राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्त्याचे 2000/- रुपये या दिवशी मिळणार ; अधिवेशनात भरीव तरतुद !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ namo shetkari mahasanman nidhi yojana 4 th installment ] : राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान येाजनांच्या धर्तीवर , नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लागु करण्यात आली आहे . या योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 3 हप्ते अदा करण्यात आलेले असून ,चौथ्या हप्त्यासाठी राज्य शासनांकडून निधीची तरतुद करण्यात आलेली … Read more