दि.04 जुलै ते दि.11 जुलै पर्यंतच्या कालावधीमध्ये राज्यात मुसळधार जोराचा पावसाची शक्यता ; पंजाबरावांचा नवा अंदाज !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ punjabrao new rain update news dated 04 july to 11 july 2024 ] : दिनांक 04 जुलै 2024 ते दिनांक 11 जुलै 2024 या कालावधी दरम्यान राज्यांमध्ये सर्वाधिक जोराचा पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाबरावांकडून नवा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . राज्यांमध्ये सध्या पश्चिम महाराष्ट्र , विदर्भ , मराठवाडा … Read more