खुशखबर! खिशाला परवडणारी म्हाडाची 2BHK घरे तेही मुंबईत; पहा घरांच्या सोडतीची तारीख;

Mhada flat Mumbai : म्हाडा अंतर्गत मुंबई विभागाच्या परिसरात एकूण 4 हजार इतक्या घरांची सोडत प्रक्रिया अलीकडेच पार पडलेली असून, यामध्ये जी घरे पहाडी गोरेगाव विभागात होती त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. अत्यल्प व अल्प असलेल्या प्रवर्गातील सर्व नागरीकरण करिता विकल्या गेल्या घराच्या विक्रीनंतर आता इथून पुढे मुंबईने आपले लक्ष पहाडी मधील पंचतारांकित गृहनिर्माण प्रकल्पांकडे लक्ष … Read more