3% वाढीव महागाई भत्ता (DA) थकबाकीसह जानेवारी वेतनासोबत लागू करण्याचा GR निर्गमित करावा …
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state 3% DA increase gr update ] : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 03 टक्के वाढीव महागाई भत्ता (DA) थकबाकीसह लागू करणे संदर्भात शासन निर्णय (GR) निर्गमित करावा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे .. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले असून , … Read more