राज्यात दिनांक 21 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा मुक्काम वाढला ; जाणून घ्या नवीन हवामान अंदाज !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharastra new havaman andaj , rain Update ] : राज्यामध्ये पावसाचा मुक्काम दिनांक 21 ऑक्टोबर पर्यंत वाढणार असल्याचा अंदाज हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे , यानुसार राज्यामध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विभागामध्ये पावसाने … Read more