सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना कोरोना कालावधीतील 18 महिन्यांचा थकित महागाई भत्ता देणेबाबत , संसदेत अतारांकित प्रश्न दि.06.08.2024
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ covid 19 period da question in rajyasabha news ] : सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना कोरोना कालावधीतील 18 महिन्यांचा थकित महागाई भत्ता करणेबाबत राज्यसभेत अतारांकित प्रश्न विचारण्यात आला होता , सदर प्रश्नांस वित्त राज्य मंत्र्यांकडून उत्तर देण्यात आले आहे . मा.खासदार जावेद अली खान ( राज्यसभा ) यांच्याकडून दिनांक 08 … Read more