पीएम किसान निधी योजनांमध्ये आणखीण 2,000/- रुपयांची होणार वाढ ? वर्षाला 8,000/- रुपये देण्याची मागणी पुर्ण होणार !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan yojana new update news ] : कृषी तज्ञांकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वर्षाला परत 2,000/- रुपयांची वाढ करण्याची विनंती अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या कडे करण्यात आली आहे . सध्याच्या घडीला या योजना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये प्राप्त होते . या योजनाची सुरुवात … Read more