शेतकरी संघटना मार्फत दि.16 फेब्रुवारीला भारत बंदची मोठी घोषणा ! जाणून घ्या सविस्तर वृत्त !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 16 February Bharat Band Ghoshana ] : शेतकरी तसेच रोजंदारी मजूर त्याचबरोबर तरुण यांच्या संदर्भातील अनेक समस्यांचे कारण देत शेतकरी संघटनांकडून दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे . यांमध्ये देशातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येवून लढा देण्यात येणार आहेत . या भारत बंदची प्रमुख … Read more