वयाच्या 50 वर्षे / 15 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी विधानसभेतुन आत्ताची मोठी अपडेट !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : वयाचे 50 वर्षे पुर्ण केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य विधीभवनांमध्ये मोठी चर्चा झालेली आहे . यांमध्ये वयांच्या 50 वर्षे पुर्ण झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याच्या प्रदीर्घ सेवा लक्षात घेता त्यांना पदोन्नतीसाठी सन 2022 च्या शासन शुद्धीपत्रकामुळे वयाच्या 50 वर्षांनतर सेवानिवृत्तीच्या पुर्वी पदोन्नतीची संधी उपलब्ध होणार आहे . कर्मचाऱ्यांच्या … Read more