दिनांक 14 जुन पर्यंतचा राज्याचा हवामान अंदाज जाणून घ्या सविस्तर ; जाणून घ्या तारीखनिहाय हवामान अंदाज !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Daily havaman Andaj Upto 14 jun ] : देशांमध्ये मान्सुनची केरळमध्ये दमदार आगमन झाले असून , कोकणांमध्ये मान्सुन सऱ्यांचे आगमन झाले आहे ,येत्या 14 जुन पर्यंत राज्यांमध्ये वातावरण कसे असेल , याबाबत हवामान खात्यांकडून अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . याबाब दिनांक 14 जुन पर्यंतचा सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more