दि.14.10.2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले , 15 महत्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या सविस्तर ..
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ Cabinet nirnay dated 14 October 2024 ] : दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती . यामध्ये विविध 15 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आली आहेत , सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते , सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. हलक्या वाहनाकरिता … Read more