दहावी आणि बारावी परीक्षेचा वेळापत्रक तारीख जाहीर !

मराठी पेपर, संगिता पवार : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत वेळापत्रक जाहीर केलेला आहे. आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या निकाला विषयी संपुर्ण महिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्या मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत वेळापत्रक आगोदर जाहिर केले जातात कारण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा … Read more