राज्यात नमो 11 कलमी कार्यक्रम अंतर्गत राज्य मंत्रीमंडळ बैठकीत या कामास / उपक्रमांस दिली मंजुरी !
Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Namo 11 Kalami Karyakram ] : देशाचे विद्यमान पंतप्रधान यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यात नमेा 11 कलमी कार्यक्रम राबविण्यास राज्य मंत्रीमंडळाने मान्यता देण्यात आली आहे . सदर कार्यक्रम अंतर्गत राज्यातील मंत्रीमंडळाची छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये विविध कार्यक्रम / उपक्रम याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून … Read more