10 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वर्षे सेवा झालेल्या रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करणेबाबत धोरणात्मक निर्णय ..

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ daily wages / period basis employee news ] : राज्यातील विविध विभागांमध्ये रोजंदारी / तासिक तसेच कंत्राटी तत्वावर कर्मचारी कार्यरत आहेत , यापैकी आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील / वसतीगृहातील ज्यांची सेवा ही 10 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वर्षे झालेली आहे , अशा रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांकरीता … Read more