दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 33 महत्त्वपूर्ण निर्णय !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state cabinet nirnay dated 10 October ] : दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती . यामध्ये 33 महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आली आहेत , ते सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊया . राज्यातील अंगणवाडी केंद्रामध्ये पाळणाघराची सुरुवात : राज्यातील … Read more