निवडणुकीच्या पुर्वीच दि.04 ऑक्टोंबर रोजी मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 33 मोठे महत्वपुर्ण निर्णय ..
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cabinet nirnay dated 04 October ] : राज्य विधानसभेच्या निवडणूकांच्या अनुषंगाने राज्यात केव्हांही आचार संहिता लागु शकते , यामुळे राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत दिनांक 04 ऑक्टोंबर 2024 झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत 33 मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत . राज्यातील समाजानुसार आर्थिक विकास महामंडळे : राज्यात समजानुसार आर्थिक विकासाकरीता जैन … Read more