राज्यात दि.06 ते 09 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा अति जोरदार पावसाचा इशारा !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state rain Update 06 to 09 October ] : राज्यामध्ये दि. 23 सप्टेंबर पासून मान्सून परतीच्या प्रवासात असून , राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पाऊस झाला आहे . तर राज्यामध्ये दिनांक 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा एकदा अति – जोरदार पावसाचा इशारा हवामान तज्ञ पंजाबराव डख … Read more