निवडणुकीपुर्वीच राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.09.10.2024 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण निर्णय ..
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ shasan nirnay about state employee dated 09 October ] : पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणूका संपन्न होणार आहेत , त्या अनुषंगाने राज्यात पुढील 2-3 दिवसात केव्हांही आचारसंहिता लागु शकतील . यामुळे राज्य शासनांकडून तातडीने विविध निर्णय घेतले जात आहेत . यांमध्ये काल दिनांक 09.10.2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 04 महत्वपुर्ण … Read more