पुढील दोन दिवसांमध्ये या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीटीचा अवकाळी पाऊस ; हवामान खात्यांकडून अलर्ट जारी !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Avakali Rain Update ] : पुढील 48 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . सध्या मराठवाडा , विदर्भाचा पावसाचा तडाका , पश्चिम महाराष्ट्र , कोकणाकडे वळला आहे . हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , राज्यांमध्ये आता अवकाळी पावसाचा जोर आता पश्चिम महाराष्ट्र व कोकण … Read more