शेतकऱ्यांसाठी मोदी सरकाचा सर्वात मोठा दिलासादायक निर्णय ; या 14 पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये मोठी वाढ !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ modi govt. give new nirnay for farmer ] : मोदी सरकारने काल दिनांक 19 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा महत्वपुर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे , या निर्णयांमध्ये खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत ठरविण्यात आलेली आहे . या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे .खरीप हंगामातील … Read more