किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 10,000/- रुपये ; तसेच स्वस्त व सोप्या पद्धतीने कर्ज योजनांचा अर्थसंकल्पांमध्ये विचार !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan yojana & loan system in budget news ] : किसान सन्मान निधी योजनाबाबत सध्या मिडीयांमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे , अर्थसंकल्पांमध्ये शेतकऱ्यांची नाराजगी दुर करण्यासाठी नेमक्या कोण-कोणत्या बाबींवर विचार केला जाणार आहे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत . शेतकरी कामगार संघटना तसेच तज्ञांकडून पीएम किसान संन्मान निधी … Read more