अस्थायी कर्मचाऱ्यांना “स्थायित्व प्रमाणपत्र” देणेबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय ; जाणून घ्या सविस्तर GR.
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्यातील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियुक्तीनंतर 03 वर्षाची नियमित सेवा पुर्ण केल्यानंतर शासन सेवेमध्ये स्थायी कर्मचारी म्हणून संबोधण्यासाठी स्थायित्व प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असते .…