सोलर चार्जिंग सह भारतामध्ये सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार !
लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : आपल्या भारत देशामध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांचा मार्केट वाढत आहे ,आपण बघितलं असेल की मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक कार ,इलेक्ट्रॉनिक स्कूटर आणि इलेक्ट्रॉनिक ऑटो रिक्षा इ.वाहन हे इलेक्ट्रॉनिक निघालेले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत की सोलर चार्जिंग सह एक स्वस्त ev कार भारतामध्ये लॉन्च होणार आहे. ऑटो एक्स्पो 2023 EVA … Read more