सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात ; सोयाबीनचे भाव वाढणार की नाही ? आवक कमी असुन देखिल भाव स्थिर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean Price Rate Update ] : सध्याच्या घडीला सोयाबीनच्या दरांमध्ये वाढ होण्यापेक्षा घट होताना दिसून येत आहेत . हमीभावापेक्षा देखिल कमी दराने सोयाबीनची विक्री केली जात आहे , यामुळे राज्यातील शेतकरी हे आर्थिक संकटांमध्ये सापडले आहेत . सध्या राज्यातील बाजारसमितीमध्ये सोयाबीनचे दर पाहिले असता , सोयाबीनला किमान 2500/- , … Read more