सोयाबीनचा बाजारभाव निवडणुकीनंतर वाढणार ; प्रति क्विंटल 7,000/- रपये हमीभाव देणार – महाविकास आघाडी !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean rate increase ] : सोयाबीनच्या बाजारभावात निवडणुकीनंतर वाढ दिसून येणार असल्याचा अंदाज आहे , कारण सध्या बाजारांमध्ये आवक मोठ्या प्रमाणात होत आहे . याशिवाय केंद्र सरकारच्या हमीभावाने मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु आहे . जागतिक बाजारपेठा मधील सोयाबीनचा तुटवडा : विदेशी बाजार पेठामध्ये सोयाबीनची सोयापेंड करुन विक्री केली जाते … Read more