Gold rate🥇: सोने – चांदीच्या दरात पुन्हा वाढ ; जाणून घ्या सध्याचे वाढीव भाव !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Gold – Silver rate hike again ] : सोने – चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे , यामुळे सोने – चांदीच्या खरेदीदाराकडून मंदी दिसून येत आहे . सदर वाढीव दर खालील प्रमाणे जाणून घेवूयात .. सध्या शेअर बाजारामध्ये मोठी घसरण होत असल्याने , सोने-चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ … Read more