GBS : RBI ची खास योजना असणाऱ्या गोल्ड बॉन्डमध्ये करा गुंतवणुक ! स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी , मिळेल अधिक नफा !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Sovereing Gold Bond Scheme 2024 ] : सोनं खरेदीदारांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकने एक नविन योजना आणली आहे , त्यामधून आपण बॉन्डच्या स्वरुपात सोन्यांमध्ये गुंतवणुक करु शकता . शिवाय यावर आपणांस वाढत्या किंमतीबरोबच व्याज देखिल मिळणार आहेत . या बद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. आपण जर वाढत्या सोने … Read more