राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे विविध सेवाविषयक प्रश्नाचे सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय / परिपत्रकासह उत्तर !
01.: दिवंगत शासकीय कर्मचारी त्याच्या मृत्यूच्या वेळी गट अ, ब (राजपत्रित/ अराजपत्रित) पदावर कार्यरत असतील तर त्याच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय होईल का ? उत्तर : शासन निर्णय सा. प्र. विभाग, दि. २२/८/२००५ मधील परिच्छेद २ नुसार केवळ शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट क व ड मधील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांनाच अनुकंपा … Read more