निवृत्तीवेतन संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी आनंदाची बातमी , जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee good news about pension ] : आता यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व इतर लाभ हे विहीत वेळेंमध्ये मिळावे , याकरीता राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांमध्ये नविन ( New ) ऑनलाईन संगणक प्रणाली लागु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन लाभ व इतर … Read more

पेन्शन धारकांसाठी केंद्र सरकारची मोठी भेट ; आता नविन ऑनलाईन पोर्टल नुसार पेन्शनधारकांना मिळणार या सुविधा !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Portal Launch From Central Governmetn for Pensioners ] : पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारकडून नविन पोर्टल लाँच करण्यात आलेला आहे . या पोर्टनुसार पेन्शन धारकांना अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत . पेन्शन धारकांना ऑनलाईन पद्धतीने काही सुविधांचा लाभ घेता यावेत , याकरीता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातुन इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल … Read more

सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण अपडेट ; शासन परिपत्रक निर्गमित दि.26.03.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Retire Employee IMP Shasan Paripatrak ] : दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवून सेवानिवृत्ती वेतन निश्चिती करणेबाबत कार्यालय शिक्षण उपसंचालक , नागपुर विभाग , नागपूर मार्फत दिनांक 26 मार्च 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more

सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee IMP shasan paripatrak ] : सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या ( सेवा निवृत्तीस 1 वर्षे राहिलेल्या ) वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांमध्ये अतिप्रदानाची वसुली करण्यात येवू नये संदर्भात राज्य शासंनाच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 10.08.2020 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला … Read more

Pension : राज्य सरकारचा मोठा निर्णय ,आता पेन्शनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे मिळणार लाभ ! जुनी पेन्शन बाबत देखिल सकारात्मक वृत्त !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State govt. Give Benefit to Pensioners as Central govt. ] : राज्यातील पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव पेन्शनचा लाभ देणेबाबत , राज्य शासनांकडून अधिवेशनात मोठा निर्णय घेतला आहे . यामुळे राज्यातील पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त होणार आहे . महाराष्ट्र राज्य शासन सेवेतुन सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना वाढीव वयोमानानुसार वाढीव … Read more

Pensioners News : पेन्शन धारकांसाठी आत्ताची अत्यंत  महत्वपुर्ण बातमी , पेन्शनधारकांनी हे काम न केल्यास पेन्शन होईल पुर्णपणे बंद !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Pensioners Big News ] : पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना आत्ताची घडीची अत्यंत महत्वपुर्ण बातमी समोर येत आहे , जर पेन्शनधारकांनी याकडे दुर्लक्ष केल्यास डिसेंबर महिन्यांपासून पेन्शन बंद होवू शकते . ती म्हणजे पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्राचा दाखला विहीत कालावधीमध्ये सादर करावा लागणार आहे . जीवन प्रमाणपत्र कशा पद्धतीने सादर कराता येईल … Read more