राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रमुख दोन मागण्या होणार पुर्ण ; जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय बाबत मोठी दिलासादायक अपडेट !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme & Retirement Age Increase Update ] : राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची दिलासादाय अपडेट समोर येत आहेत . राज्य कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या आता राज्य सरकारकडून पुर्ण करण्यात येणार आहेत . जुनी पेन्शन योजना ( Old Pension Scheme ) : राज्यातील दिनांक … Read more