New Education Policy : दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमांमध्ये मोठा बदल ; विषय वाढीसह ,सेमिस्टर पॅटर्ननुसार होणार परीक्षा !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Education Policy ] : नविन शैक्षणिक धोरण 2020 हे येत्या जुन महिन्यांपासून ( पुढील शैक्षणिक वर्षांपासून ) राज्यात तसेच देशांमध्ये लागु करण्यात येणार आहेत . यामुळे दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमांसह अनेक परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत . नविन वाढीव विषयांचा होणार समावेश : या नविन शैक्षणिक धोरणानुसार … Read more