यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Central government implements new system for organic agricultural products ] : केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमालासाठी नविन प्रणाली लागु करण्यात आलेली आहे . ज्यामुळे सेंद्रिय शेतमाल उत्पादकाला चालना मिळणार आहे . देशांमध्ये सेंद्रीय शेतीकडे कमी उत्पादनामुळे शेतकरी दुर्लक्ष करत आहेत , तर आजच्या केमिकल युक्त आयुष्यात अशाच सेंद्रीय शेतमालाची सर्वाधिक … Read more