Salary Account : सॅलरी खात्याचे महत्त्व ; तब्बल 40 लाख रुपये पर्यंत आर्थिक लाभ ..
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ mahabank salary account benifits] : सॅलरी खाते (Salary account) असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बँकेकडून विविध योजना राबविण्यात येत असतात . यापैकी बँक ऑफ महाराष्ट्र कडून सॅलरी खाते असणाऱ्या ग्राहकांना विशेष योजना राबवली जाते . यामध्ये अपघात झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तब्बल 40 लाख रुपये देण्याची तरतूद आहे . बँक ऑफ महाराष्ट्र कडून … Read more