राज्य शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या SGSP खात्याशी असणाऱ्या योजना अवगत करणेबाबत , परिपत्रक !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state government salary package account ] : राज्य शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या State Government Salary Package ( SGSP ) या वेतन खात्याशी संलग्न अपघात विमा योजनाबाबत अवगत करणेबाबत , वित्त विभागकडुन दिनांक 31.08.2020 रोजी परिपत्रक निर्गमित करुन सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव … Read more