सुधारित वैद्यकीय नियमांनुसार वैद्यकीय देयके पुर्तता करीता करावयाचे विविध अर्जाचे नमुने !
Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी : शासकीय कर्मचाऱ्यांने वैद्यकीय देयके पुर्तता करण्यासाठी सुधारित वैद्यकीय नियमांनुसार करावयाचे विविध अर्जाचे नमुने पुढीलप्रमाणे सविस्तर पाहु शकता . केंद्र / राज्य शासकीय कर्मचारी…